Thursday, 8 February 2018

Happy Propose Day

🌹💞 प्रिय...........

💘💜💛💚💙❤💘
जे #सांगायचे आहे मला ते न बोलता तुला
#कळेल_का💞
पहातं आहे जे #स्वप्न मी #तेच_स्वप्न तुला ही
#पडेल_का💞
तुझे ही #ह्दय माझ्यासाठी #सुर प्रेमाचे कधी
#छेड़ेल_का💞
बोलू नको काही #पण_फक्त नजरेचा #एक इशारा #देशील_का💞
मी केलं #तितकंच_प्रेम_तू_ही_कधी_माझ्यावर_करशील_का😘💘

💓i love you💓

💜🌷happy propose day🌷💜

No comments: