Thursday, 11 January 2018
Whatsapp Good Morning ➕ Good Thoughts
🌺👣🌿🌺👣🌿🌺👣🌿🌺
🙏🌻 *सुंदर पहाट* 🌻🙏
खूप खूप *ताकद* लागते
आलेले *अपयश* पचवायला,
*डोळ्यात* आलेले *पाणी* पुसून
*ओठांवर* हसू खेळवायला
काहीतरी *ध्येय* लागतं आपल्याला
आयुष्यात जगायला,
*शेवटी* अपयशाचीच गरज असते
आयुष्यात *खंबीर* बनायला.
.... *घर* छोट असलं तरी *चालेल पण *मन* *मोठ* असलं पाहिजे ....
🙏🌻 *शुभ सकाळ* 🌻🙏
🌺🎉👣 👣🎉🌺💐
🌹🌿☘🍂☘🌿🌹
*जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,*
*हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे*
*अंतःकरणात जिद्द आहे*
*भावनांना फुलांचे गंध आहेत*
*डोळ्यासमोर खुले आकाश आहे*
*तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे...!*
*"Life is very beautiful"*
💐🌿 *Good night* 🌿💐. 🙏🏻
*जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका...कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातही तेल कमी असते*...
*⛳⛳शुभ सकाळ⛳⛳*
*दोन वस्तू अशा आहेत की*
*त्या दिल्याने कुणाचे काही जात नाही*
*एक हास्य,*
*आणि दुसरे आशिर्वाद*
*नेहमी देत रहा*
💐💐 सुप्रभात💐💐
*मोठेपणा हा तो गुण आहे, जो पदाने नाही तर संस्काराने प्राप्त होतो.*
*परक्यांना आपलं बनवणं तेवढं अवघड नसतं जेवढं आपल्या माणसांना आपलं टिकवुन ठेवणं असतं.*
*🙏 सुप्रभात 🙏*
*एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..🤗💞मात्र, एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय☝🎭 आयुष्य बदलू शकतो.* 🎲💞💞
*_शुभ सकाळ_*
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment